wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

SOCIAL SCIENCE 6

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

जवाहरलाल नेहरू बंदर असे या बंदरास म्हणतात.

a)

मुंबई

b)

न्हावाशेवा

c)

कोचीन

d)

कांडला

2.

अरबी समुद्राची राणी असे या बंदरास म्हणतात.

a)

नवे मंगळूर

b)

मार्मगोवा

c)

कोचीन

d)

कांडला

3.

वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहे.

a)

अहमदनगर

b)

पोर्टब्लेअर

c)

भुवनेश्वर

d)

अमृतसर

4.

दिल्ली दूरदर्शन ही सेवा .... मध्ये सुरू झाली.

a)

1859

b)

1959

c)

1858

d)

1958

5.

भारतातील अतिप्राचीन वृत्तपत्र हे होय.

a)

बाॅंबे समाचार

b)

केसरी

c)

यंग इंडीया

d)

डेक्कन हेराॅल्ड

6.

या तंत्रज्ञानाच्या आधारे हवाई चित्रे काढली जातात.

a)

भौगोलीक माहिती व्यवस्था

b)

जागतीक स्थिती निर्धारण प्रणाली

c)

दूरसंवेदी तंत्रज्ञान

d)

यापैकी नाही

7.

भारताचे प्रवेशद्वार असे या बंदरास म्हणतात.

a)

मुंबई

b)

कोचीन

c)

कलकत्ता

d)

चेन्नई

8.

एलिफंटा गुहे जवळ हे बंदर आहे.

a)

पारादीप

b)

हिल्डीया

c)

एन्नोर

d)

न्हावाशेवा

9.

पहिली रेल्वे सेवा .... मध्ये सुरू झाली.

a)

1858

b)

1853

c)

1888

d)

1857

10.

हे रस्ते प्रमुख बंदरांना जोडतात.

a)

सुवर्ण चतुर्भुजा

b)

राष्ट्रीय महामार्ग

c)

राज्य महामार्ग

d)

जिल्हा रस्ते

Similar Resources on Wayground