wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Nashik Forts

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

कोणत्या किल्ल्याचं सौंदर्य बघून इंग्रजांनी तो किल्ला उध्वस्त न करण्याचा निर्णय घेतला?

a)

मुल्हेर

b)

धोडप

c)

हर्षगड

2.

कोणत्या किल्ल्याला शिवाजी महाराजांनी प्रति पन्हाळा संबोधित केले आहे?

a)

साल्हेर

b)

राजदेहेर

c)

अहिवंत गड

3.

भुयारी मार्गाची प्रवेश द्वाराची रचना कोणत्या किल्ल्याची आहे?

a)

तिळवणचा किल्ला

b)

गाळणा

c)

न्हावी रतनगड

4.

भैरव कडा कोणत्या किल्ल्याला आहे?

a)

सालोटा

b)

डेरमाळ

c)

ब्रह्मगिरी

5.

उद्धव महाराजांचा मठ कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी आहे?

a)

अंजनेरी

b)

धोडप

c)

मुल्हेर

6.

देवळाली आर्टलरी कॅम्प कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याला आहे?

a)

मोरधन

b)

गडगडा

c)

बहुला

7.

किल्ला ओळखा

a)

डुबेरगड

b)

भोरगड

c)

गाळणा

8.

किल्ला ओळखा

a)

अजमेरा

b)

रामशेज

c)

राजदेहेर

9.

किल्ला ओळखा

a)

वाघेरा

b)

कण्हेरा

c)

रांजणगिरी

10.

किल्ला ओळखा

a)

बितनगड

b)

मोरधन

c)

भिलाई