Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Social Science

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

पहिले कर्नाटक युद्ध या कराराने संपले ?

a)

एक्स ला चापेल

b)

मद्रास

c)

मंगळुरू

d)

बासेन

2.

बक्सरची लढाई......मध्ये झाली ?

a)

1757

b)

1764

c)

1766

d)

1857

3.

संघटीत क्षेत्रातील कामगार हे आहेत ?

a)

बांधकाम मजूर

b)

मच्छीमार

c)

खाण कामगार

d)

लष्कर

4.

भारताचे उत्तरेकडील टोक ?

a)

इंदिरा पॉइंट

b)

कच्छ

c)

कन्याकुमारी

d)

इंदिरा कोल

5.

वेदाकडे परत चला असे यांनी सांगितले ?

a)

राजाराम मोहन रॉय

b)

दयानंद सरस्वती

c)

आत्माराम पांडुरंग

d)

जोतिबा फुले

6.

आर्थिक नि:सारणाचा सिद्धांत यांनी मांडला ?

a)

अरविंद घोष

b)

लाला लजपत राय

c)

दादाभाई नौरोजी

d)

बिबीन चंद्र पाल

7.

रामकृष्ण मिशनची स्थापना यांनी केली ?

a)

स्वामी विवेकानंद

b)

दयानंद सरस्वती

c)

जोतिबा फुले

d)

राजाराम मोहन रॉय

8.

जालियनवाला बाग कोणत्या शहरात आहे ?

a)

पंजाब

b)

देहरादून

c)

सूरत

d)

अमृतसर

9.

कलम 370 भारत कोणत्या राज्यात लागू आहे ?

a)

हिमाचल प्रदेश

b)

जम्मू-कश्मीर

c)

उत्तर प्रदेश

d)

हरियाणा

10.

ग्राहक संरक्षण कायदा कधी लागू झाला ?

a)

1985

b)

1986

c)

1965

d)

1987