wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Geography

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

भारत जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितव्या क्रमांकावर आहे?

a)

दहाव्या

b)

आठव्या

c)

सातव्या

d)

बाराव्या

2.

महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?

a)

तापी

b)

गोदावरी

c)

भीमा

d)

कृष्णा

3.

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती?

a)

नागपूर

b)

पुणे

c)

मुंबई

d)

औरंगाबाद

4.

गुजरात दिन कधी साजरा केला जातो?

a)

17 सप्टेंबर

b)

1 मे

c)

26 नोव्हेंबर

d)

26 जानेवारी

5.

महाराष्ट्रातील अक्कलपाडा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

a)

चंद्रपूर

b)

अमरावती

c)

बुलढाणा

d)

धुळे

6.

या जिल्ह्याचा समावेश पश्चिम महाराष्ट्रात होत नाही?

a)

मुंबई

b)

अहमदनगर

c)

कोल्हापूर

d)

सातारा

7.

टेबल लँड म्हणून हे प्रसिद्ध आहे?

a)

अस्तंबा

b)

अजिंठा

c)

पाचगणी

d)

कळसुबाई

8.

बोरी नदी कोणत्या तालुक्याला वरदान ठरले आहे?

a)

उमरगा

b)

उस्मानाबाद

c)

तुळजापूर

d)

कळंब

9.

आत्ताचा लातूर जिल्हा कोणत्या जिल्ह्याचा भाग आहे?

a)

उस्मानाबाद

b)

बीड

c)

गुलबर्गा

d)

आदिलाबाद

10.

भीमा नदीचे उगमस्थान कुठे आहे?

a)

अमरकंटक

b)

त्र्यंबकेश्वर

c)

महाबळेश्वर

d)

भीमाशंकर