wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi 3L_Grade 7_ Period 1_ Mhani

Total questions: 8

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

दिलेल्या चित्रातील म्हण ओळखा .

a)

अगं अगं म्हशी मला कोठे नेशी.

b)

आधी पोटोबा मग विठ्ठोबा

c)

अति शहाणा त्याचा बैल रिकामा

d)

असतील शिते तर जमतील भुते

2.

दिलेल्या चित्रातील म्हण ओळखा .

a)

कावळा बसायला अन फांदी तुटायला.

b)

कोल्हा काकडीला राजी.

c)

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.

d)

खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी.

3.

दिलेल्या चित्रातील म्हण ओळखा .

a)

अति तेथे माती.

b)

आपल्याच पोळीवर तूप ओढणे .

c)

आंधळे दळते कुत्रं पीठ खाते.

d)

आधी पोटोबा मग विठोबा .

4.

'आयत्या बिळात नागोबा.' दिलेल्या म्हणीचा अर्थ काय आहे .

a)

आधी भोजन मग देवपूजा.

b)

दुसर्‍याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे.

c)

एकानं काम करावं आणि दुसर्‍यांनं त्याचा फायदा घ्यावा.

d)

ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो.

5.

दिलेल्या चित्रातील म्हण ओळखा .

a)

गर्जेल तो पडेल काय.

b)

गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ.

c)

चिंती परा येई घरा

d)

चोरावर मोर

6.

दिलेल्या चित्रातील म्हण ओळखा .

a)

घर ना दार देवळी बिर्‍हाड.

b)

घर पहावे बांधून लग्न पहावे करून.

c)

घरोघरी मातीच्याच चुली.

d)

घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात.

7.

दिलेल्या चित्रातील म्हण ओळखा .

a)

जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला.

b)

ज्याचे खावे मीठ त्याचे करावे निट.

c)

जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी

d)

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.

8.

दिलेल्या चित्रातील म्हणीचा अर्थ काय आहे.

a)

नुकसान करणार्‍या गोष्टीचा स्वीकार कोण करणार.

b)

ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करून नये.

c)

ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करा .

d)

मिळणार्‍या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे.