Font size
WorksheetsMarathi_Parents session 2_quiz
Total questions: 10
Worksheet time: 5mins
वाक्यात किती वेळा 'प ' आला आहे ?
पराग परत घरी पळत ये .
How many times 'प ' appear in the given sentence .
3
2
4
1
'क' पासून सुरु होणारे चित्र ओळखा.
Tick the images which starts with Marathi letter 'क'
आज आपण ---------- आणि ------------- वर्ण शिकलो .
Today we learnt --------- and -------- letters.
क, प
प , र
र , स
क, र
चित्राचे नाव -------------- ने से सुरु होते.
Identify the image. It begins with the Marathi letter ..........
स
क
प
र
कोणत्या चित्रांचे नाव 'स' ने सुरु होतात .
Tick the object which begins with Marathi letter 'क'
ऑडिओ ऐकून चित्र ओळखा.
Listen the audio and chose the image .
या चित्राचे नाव ' स ' ने सुरु होत आहे का ?
Does this picture's name begins with Marathi letter ' S' ?
नाही
हो
दिलेल्या चित्रांपैकी कोणत्या चित्रांचे नाव 'क' ने सुरु होत नाही?
Tick the object which do NOT begins with Marathi letter 'क' .
दिलेल्या ऑडिओ मध्ये ' र' किती वेळा आले आहे ?
In audio how many time does the letter ' र' appear in the sentence.
5
3
4
2
कोणत्या शब्दांमध्ये 'स ' नाही ?
In which words 'स ' letter is not appear .
सिंह
रताळे
समुद्र
कपाट
