Free Printable Worksheets
NEW
Font size
More settings
गोष्टीतील मुलगा झोपेतून जागा का झाला ?
तहान लागली होती म्हणून
भूक लागली होती म्हणून
मुलाची स्लीपर कुठे होती ?
पलंगाखाली
पलंगावर
दारात
घराबाहेर
पलंगाखाली कोन आहे असे मुलाला वाटले ?
वाघ
हत्ती
सिंह
कोल्हा
अचानक दिवा कोणी लावला ?
आजीने
आईने
ताईने
दादाने
दारात कॊण उभी हॊती ?
आई
ताई
दादा
बाबा
पलंगाखाली नक्की काय होते ?
शाळेचे कपडे
शर्ट
यापैकी एकही नाही
स्वेटर
स्वेटरची बटणे कशी चमकत हॊती ?
वाघाच्या डोळ्यांसारखी
चांदण्यांसारखी
View all
10 questions
हिंदी पद
Worksheet
•
1st - 12th Grade
8 questions
verna vichar 1
5th Grade