NEW
Font size
Worksheetstypes of sentences
Total questions: 10
Worksheet time: 5mins
खूप शिक .खूप मोठा हो . (वाक्याचा प्रकार ओळखा)
विधानार्थी
प्रश्नार्थी
नकारार्थी
आज्ञार्थी
आपण कशाला चिंता करता ? (प्रकार ओळखा)
विधानार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
यापैकी नाही.
अबब ! केवढी प्रचंड आग ही !
उद्गारार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
नकारार्थी वाक्य
होकारार्थी वाक्य
आपण यांना पाहिलत का ?
होकारार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
यापैकी नाही
माझे वडील आज गावी गेले.
प्रश्नार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
विधानार्थी वाक्य
नकारार्थी वाक्य
तुझे पुस्तक मला दे .
आज्ञार्थी
विधानार्थी
प्रश्नार्थी
होकारार्थी
काका तुम्ही काही झाडे लावा.
विधानार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
होकारार्थी वाक्य
मुलानो, रांगेत चला .
आज्ञार्थी
प्रश्नार्थी
विधानार्थी
होकारार्थी
किती पाऊस पडला हो काळ रात्री !
होकारार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
विधानार्थी
उद्गारार्थी वाक्य
तुला लाडू आवडतो का ?
विधानार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
होकारार्थी
यापैकी नाही.
