Font size
WorksheetsMarathi _Akshar Gyaan_ Parent session - 5
Total questions: 10
Worksheet time: 5mins
या चित्राचे नाव -------------- ने से सुरु होते.
Which letter does the name of the given object begin with?
न
म
च
प
खाली दिलेल्या चित्रांपैकी कोणत्या चित्रांची नावे ' ल ' ने सुरु हॊत आहेत.
Tick the objects which begin with Marathi letter ' ल '.
या चित्राचे नाव ' च ' या अक्षराने सुरु होत आहे का ?
Does the name of this picture begin with Marathi letter ' च ' ?
नाही
हो
दिलेले चित्र ________ चे आहे ?
This is an image of a ___________________.
चरखा
चाक
चमचा
चटई
' चतुर काकाने चविष्ट चवदार चटणी बनवली.' या वाक्यात किती वेळा ' च ' हे अक्षर आले आहे
How many times does the letter 'च ' appear in the sentence ?
6
4
3
5
कोणत्या शब्दांमध्ये ' ल ' हे अक्षर नाही ?
Identify the words which do not contain letter ' ल '.
लसूण
चटणी
चरखा
लाकूड
कोणत्या शब्दांमध्ये ' च ' हे अक्षर नाही ?
Identify the words which do not contain letter ' च '.
लाल
लगाम
लढाई
चहा
दिलेले चित्र ________ चे आहे ?
This is an image of a ___________________.
लग्न
वाढदिवस
लढाई
लाडू
दिलेले चित्र ________ चे आहे ?
This is an image of a ___________________.
लाकूड
लसूण
लगाम
लाडू
दिलेल्या चित्रांपैकी कोणत्या चित्रांचे नाव 'ल' ने सुरु होत नाही?
Tick the objects which do not begin with Marathi letter 'ल'.
