Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Ghadyal

Total questions: 7

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

घड्याळात एकूण किती अंक असतात ?

a)

14

b)

20

c)

12

d)

25

2.

घड्याळात एक वाजला तेव्हा आईने काय केले ?

a)

चकली

b)

सरबत

c)

केक

d)

वडा

3.

२ वाजता कॊणाचा फोन आला ?

a)

बाबांचा

b)

दादाचा

c)

ताईचा

d)

आजीचा

4.

'अभ्यास' या शब्दच्चा इंग्रजीत अर्थ काय आहे ?

a)

Book

b)

Study

c)

Pen

d)

Notebook

5.

कवितेतील मुलीने किती वाजता मार खाल्ला ?

a)

४ वाजता

b)

२ वाजता

c)

७ वाजता

d)

१ वाजता

6.

मुलीचे बाबा किती वाजता घरी आले ?

a)

10 वाजता

b)

12 वाजता

c)

9 वाजता

d)

5 वाजता

7.

कवितेतील मुलीने अभ्यास केला का ?

a)

हो

b)

नाही