wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

marathi

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

सुगरण पक्षी आपले घरटे या झाडावर बांधत होता .........

a)

आंब्याच्या

b)

निंबाच्या

c)

फणसाच्या

2.

सुगरण पक्षी सुबक वीण कशाने घालतो?

a)

हाताने

b)

पायाने

c)

चोचीने

3.

सुगरणीचे घरटे ----------- शाबूत राहते.

a)

उन्हातही

b)

थंडीतही

c)

पावसातही

4.

सरांनी सुगरण पक्ष्याची ---------- केली.

a)

स्तुती

b)

वाखाणणी

c)

कौतुक

5.

सुगरण पक्षी ----------- आहे .

a)

कुटुंबप्रेमी

b)

प्रेमळ

c)

कुटुंबवत्सल

6.

गवताच्या ---------- काड्यांपासून तो घरटे बनवतो.

a)

कुरकुरीत

b)

चिकट

c)

चिवट

7.

झाडाच्या फांदीला हे घरटे -------- सारखे टांगलेले असते.

a)

झोक्यासारखे

b)

झोपाळ्यासारखे

c)

झुल्यासारखे

8.

नक्षीदार वीन पाहूनच या पक्ष्याला ------- असे म्हणतात.

a)

सुगरण

b)

मोर

c)

हुशार

9.

आपल्या सुगरणीसाठी व पिल्लांसाठी एवढे सुरेख ------- बांधतो .

a)

घर

b)

घरटे

c)

घोसले

10.

`कुठे घाई नाही ,--------- नाही ,सगळे कसे नियोजनबद्ध .`

a)

गोंधळ

b)

गडबड

c)

झटपट