Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

आजीचा चष्मा

Total questions: 7

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

आजी सारखी काय हरवते ?

a)

पुस्तक

b)

बाटली

c)

चष्मा

d)

सुई

2.

कोणाचा चष्मा हरवला ?

a)

आजीचा

b)

बाबांचा

c)

आईचा

d)

काकांचा

3.

कोणाच्या सासूबाई आल्या होत्या?

a)

माई

b)

वीणा

c)

मीरा

d)

जिया

4.

लाडू कोणी बनवले?

a)

मी

b)

काकी

c)

माई

d)

आई

5.

आजीने कोणाला पत्र लिहिले?

a)

मला

b)

आईला

c)

मुख्यमंत्र्यांना

d)

आमदारांना

6.

आजीने कोणासाठी स्वेटर विणला ?

a)

राजुसाठी

b)

माझ्या साठी

c)

बाबांसाठी

d)

काकासाठी

7.

चष्मा कोठे होता ?

a)

देवघरात

b)

खुर्चीवर

c)

टेबलावर

d)

बाथूममध्ये