wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Kashtat Kasali laj?

Total questions: 7

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

गावात राहणाऱ्या बाईचे नाव काय होते ?

a)

मीरा

b)

हिरा

2.

हिरा रस्त्यात पडलेले काय गोळा करीत असे ?

a)

पाने

b)

कचरा

c)

शेण

d)

फुले

3.

हिरा रोज किती पाट्या शेण जमवत असे ?

a)

४,५ पाट्या

b)

२,३ पाट्या

4.

हिराच्या मुलाचे नाव काय होते ?

a)

राजू

b)

राम

c)

श्याम

d)

मिंटू

5.

हिराला रस्त्यात कोण भेटले ?

a)

गावकरी

b)

मुले

c)

आई

d)

गुरुजी

6.

राजू शाळेत का येत नव्हता?

a)

राजूला बरे नव्हते म्हणून .

b)

त्याची आई हिरा आजारी होती म्हणून.

7.

राजूसॊबत शेण उचलायला कोण गेले ?

a)

मित्र

b)

गुरुजी

c)

आई

d)

दादा