Worksheetsmarathi adverb
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
नदीचे पाणी झुळझुळ वाहत होते.
a)
वाहत
b)
पाणी
c)
झुळझुळ
2.
रमेश भरभर चालतो.
a)
रमेश
b)
भरभर
c)
चालतो
3.
बाळ माझ्याकडे पाहून खुदकन हसले.
a)
माझ्याकडे
b)
पाहून
c)
खुदकन
4.
तो अडखळत बोलतो.
a)
तो
b)
बोलतो
c)
अडखळत
5.
तो अचानक गावी गेला.
a)
गावी
b)
तो
c)
अचानक
6.
बाबा चडफडत ऑफिसला गेले.
a)
ऑफिसला
b)
चडफडत
c)
गेले
7.
घोडा अतिशय वेगाने पळतो .
a)
वेगाने
b)
अतिशय वेगाने
c)
पळतो
8.
मुलानो समोर बघा.
a)
बघा
b)
मुलानो
c)
समोर
9.
भारताने पाकिस्तानवर सहज मात केली.
a)
मात
b)
वर
c)
सहज
10.
तो परवा तुझ्याकडे येईल .
a)
कडे
b)
परवा
c)
येईल
100 %
