wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

MARATHI

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

पहिले ऑलिंपिक व्हिलेज -------- येथे वसले.

a)

ग्रीस

b)

मेलबोर्न

c)

फ्रान्स

2.

पहिले ऑलिंपिक सामने --------- साली झाले.

a)

१८९४

b)

इ.स.पूर्व ७७६

c)

इ.स.पूर्व ३९४

3.

ऑलिंपिक सामने ---------- साली बंद पडले.

a)

१८९४

b)

इ.स.पूर्व ३९४

c)

इ.स.पूर्व ७७६

4.

ऑलिंपिक सामने दर --------- वर्षांनी खेळले जातात.

a)

पाच

b)

सहा

c)

चार

5.

क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद ,---------- नाही की वर्णभेद नाही.

a)

कर्मभेद

b)

धर्मभेद

c)

क्रीडाभेद

6.

अमेरिकेतील ---------- हा वंशाने आफ्रिकी खेळाडू .

a)

एमिल झेपोटेक

b)

अबेबे बिकिला

c)

जेसी ओवेन्स

7.

त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ,--------- वृक्षाच्या फांदीची माळ घालून ,गौरव करण्यात येत असे.

a)

अवहाकाडो

b)

ऑलिव्ह

c)

पिंपळ

8.

---------- नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ञाने ऑलिंपिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले.

a)

एमिल झेपोटेक

b)

कुबर टीन

c)

अबेबे बिकिला

9.

या सामन्यात निरनिराळ्या ---------- सामन्यांची तरतूद आहे.

a)

पंचवीस

b)

बावीस

c)

एकवीस

10.

त्या ध्वजावरील पाच खंडांची पाच वर्तुळे -समतेचा व ---------- संदेश देतात.

a)

ऐक्याचा

b)

ममतेचा

c)

विश्वबंधुत्वाचा