Free Printable Worksheets
NEW
Font size
More settings
१. कमळाची फुले _________ डुलतात .
हातावर
पाण्यावर
२. बदके पाहा _________ चालतात
तुरुतुरु
जोरात
३. _________मासे पोहतात जेथे .
हवेत
पाण्यात
४. टपून बसतात --------- तेथे.
बगळे
कावळे