wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

चला करूया लिंबू सरबत

Total questions: 8

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

गोष्टीत एकूण किती मुले आहेत?

a)

b)

c)

d)

१०

2.

सगळी मुले कोणत्या झाडाखाली खेळायला जमायचे?

a)

आंब्याच्या

b)

वडाच्या

c)

फणसाच्या

d)

पिंपळाच्या

3.

झाडाजवळ कोणतं दुकान आहे?

a)

चहाचे

b)

किरणाचे

c)

नाष्टाचे

d)

दुधाचे

4.

दुकान कोणाचे आहे?

a)

रमेश काकाचं

b)

राजू काकाचं

c)

मंगेश काकाचं

d)

आजींच

5.

मुले झाडाखाली खेळ खेळायला कधी जमत असतं?

a)

सकाळी

b)

दुपारी

c)

रात्री

d)

शाळा सुटल्यावर

6.

सरबत कसा असतो ?

a)

गोड

b)

आंबट

c)

खारट

d)

तिखट

7.

सरबत बनवण्याची कृती कुठे होती?

a)

फळ्यावर

b)

झाडावर

c)

मुलांजवळ

d)

शाळेजवळ

8.

कोणाच्या खिशात दोरा होता?

a)

मगन च्या

b)

अमन च्या

c)

रमेश च्या

d)

गुरिया च्या