wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi Akshar Gyaan_Parent session 8

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

दिलेल्या चित्रांपैकी कोणत्या चित्रांची नावे ' ग ' ने सुरु होत नाही?

Tick the objects which do not begin with Marathi letter ' ग '.

a)
b)
c)
d)
2.

दिलेले चित्र ________ चे आहे ?

This is an image of a ___________________.

a)

गाय

b)

गणेश

c)

गड

d)

गवत

3.

'गीता गाणे गाते .' या वाक्यात किती वेळा ' ग ' हे अक्षर आले आहे.

How many times does the letter ' ग' appear in the sentence ?

a)

5

b)

2

c)

3

d)

4

4.

कोणत्या शब्दांमध्ये ' य ' हे अक्षर नाही ?

Identify the words which do not contain letter ' य '.

a)

गाय

b)

गड

c)

गणेश

d)

यम

5.

दिलेले चित्र ________ चे आहे ?

This is an image of a ___________________.

a)

यात्री

b)

याक

c)

यज्ञ

d)

यम

6.

या चित्राचे नाव ' ग ' या अक्षराने सुरु होत आहे का ?

Does the name of this picture begin with Marathi letter ' ग ' ?

a)

नाही

b)

हो

7.

खाली दिलेल्या चित्रांपैकी कोणत्या चित्रांची नावे ' य ' ने सुरु हॊत आहेत.

Tick the objects which begin with Marathi letter ' य '.

a)
b)
c)
d)
8.

' ये रे ये रे पावसा .' या वाक्यात किती वेळा ' य' हे अक्षर आले आहे

How many times does the letter 'य' appear in the sentence ?

a)

3

b)

2

c)

5

d)

1

9.

चिंगीने त्या झाडाला काय सांगितले ?

What did Chingi tell the plant ?

a)

हळू वाढ

b)

लवकर वाढ

10.

कवितेत झाड कोणी लावले होते ?

Who planted the tree in the poem?

a)

चिंगीने

b)

मुंगीने