wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

सकाळ

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

केर कशात गोळा करतात .

a)

घरात

b)

टोपलीत

2.

वचन बदला

नख -

a)

नखे

b)

नखी

3.

धुतलेले कपड़े घातल्यावर मन कसे होईल .

a)

दु : खी

b)

आनंदी

4.

रात्र संपल्यावर काय होते .

a)

दुपार

b)

सकाळ

5.

विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा . ( Write the opposites )

गार

a)

थंड

b)

गरम