wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

पाऊस

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

पाऊस कसा आला आहे ?

a)

रिमझिम

b)

भरभर

2.

ओलिचिंब कोण झाले आहेत ?

a)

झाडे

b)

पक्षी

3.

सरी कशा आल्या आहेत ?

a)

गरगर

b)

सरसर

4.

मुले कोणती गाणी गाणार आहेत ?

a)

देवाची

b)

पाऊस

5.

मुले आनंदाने काय करणार आहेत ?

a)

नाच

b)

खेळ