Worksheetsखरा अभ्यास
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
गोष्टीतल्या मुलांचे नाव काय होते?
a)
मिंकी व चिंकी
b)
टिंकू व रिंकी
2.
नेहमी जास्त मार्कस कोणाला मिळायचे?
a)
टिंकूला
b)
रिंकीला
3.
मुलांनी वडीलांजवळ कोणता हट्ट धरला?
a)
सायकलीचा
b)
गाडीचा
4.
जेवढ परीक्षेत येणार आहे तेवढाच कोण वाचायचं?
a)
रिंकी
b)
टिंकू
5.
अभ्यासाची आवड कोणाला होती?
a)
टिंकू
b)
रिंकी
6.
परीक्षेत टॉप कोणी मारला?
a)
टिंकू ने
b)
रिंकी ने
7.
क्विझ मधले प्रश्न कशातले होते?
a)
पेपरातील
b)
पुस्तकातील
8.
क्विझ मध्ये कोण विजेता झालं?
a)
रिंकी
b)
टिंकू
9.
कोणाला शिकवण मिळाली?
a)
मुलांना
b)
टिंकूला
10.
अभ्यास कशासाठी करू नये?
a)
मार्कांसाठी
b)
सायकलीसाठी
100 %
