wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Math

Total questions: 11

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

ही वस्तू तुम्ही कुठून पाहत आहेत

a)

बाजूने

b)

समोरून

c)

वरून

d)

खालून

2.

हा टेबल तुम्ही कुठून पाहत आहात

a)

वरतून

b)

खालून

c)

समोरून

d)

सर्व बाजूने

3.

हे कार तुम्ही कुठून पाहत आहात

a)

बाजूने

b)

समोरून

c)

खालून

d)

वरतून

4.

ही पेन्सिल तुम्ही कुठून पाहत आहात

a)

समोरून

b)

वरतून

c)

बाजूने

d)

सर्व बाजूने

5.

मांजर विद्यार्थ्यांना कुठून पाहत आहे

a)

बाजूने

b)

खालून

c)

वरतून

d)

वरीलपैकी सर्व

6.

ही शिडी तुम्ही कुठून पाहिली असेल तेव्हा असे दिसेल

a)

बाजूने

b)

वरतून

c)

समोरून

d)

खालतून

7.

ती खुर्ची आपण कुठून पाहिली असेल तेव्हा ती दिसली

a)

समोरून

b)

डाव्या बाजूने

c)

उजव्या बाजूने

d)

वरून

8.

M च्या मध्यभागी आरसा ठेवले असता त्याचे दोन सारखे भाग होतात का ?

a)

दोन सारखे भाग होतात

b)

एक सारखे होत नाही

c)

एकच भाग होतो

d)

वरीलपैकी एकही नाही

9.

रेषा मारलेल्या जागेवर आरसा ठेवल्यास त्याचे दोन सारखे भाग होतात का ?

a)

तीन भाग होतात

b)

होते

c)

होत नाही

d)

वरीलपैकी एकही नाही

10.

T मध्ये रेषा मारलेल्या जागी आरसा ठेवले असता दोन सारखे भाग होतात का ?

a)

होत नाही

b)

तीन भाग होतात

c)

सारखे भाग होतात

d)

वरीलपैकी नाही

11.

हा टेबल तुम्ही कुठून पाहत आहात

a)

वरतून

b)

खालून

c)

समोरून

d)

सर्व बाजूने