NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsCOVID-19 Test
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
does the COVID-19 and Corona is same?कोविड-१९ आणि कोरोना एकाच aahe का्य
a)
YES
b)
NO
2.
what is corona?कोरोना म्हणजे का्य
a)
virus/विषाणु
b)
Germs/कीटाणु
c)
Disease/आजार
3.
कोविद -१९ का्य आहे
a)
आजार
b)
विषाणु
c)
कीटाणु
4.
कोनोना झाल्यावर का्य कोणती लक्षण दिसतात
a)
सुका खोकला
b)
ताप येने
c)
श्वास घ्यायला त्रास होने
d)
वरील सर्व
5.
कोरोना झाल्यावर लक्षणे दिसतातच का?
a)
हो
b)
नहीं
6.
कोरोना पासून कसे वाचावे
a)
शोशल डिस्टेंस
b)
मास्क लावणे
c)
सतत हाथ धोने
d)
तब्बेत कड़े लक्ष देने
e)
वरील सर्व
7.
कोरोना कोणत्या मार्गाने शरीरात जातो
a)
डोळे, नाक,तोंड
b)
पाय
c)
डोके
d)
रक्त
8.
कोरोना कोणाला होऊ शकतो
a)
आपल्या सर्वाना
b)
म्हातारया व्यक्ति ना
c)
लहान बाळ
d)
गरोदर महीला
9.
कोरोना ला हरवन्या साठी का्य करावे
a)
घरातच रहावे
b)
टिक टोक बंद करावे
c)
काहीच करू नये
10.
शिंक्ताना का्य करावे
a)
तोंडासमोर रुमाल धरून शिकवे
b)
असेच शिकावे
Reset
