Worksheetsmarathi
Total questions: 6
Worksheet time: 3mins
Name
Class
Date
1.
वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा.
मी एका पायावर हो म्हटले.
a)
नाम
b)
सर्वनाम
c)
शब्दयोगी
2.
त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारीत बैस.
a)
केवलप्रयोगी
b)
उभयान्वयी
c)
शब्दयोगी
3.
अब्दुल ला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटत होता.
a)
उभयान्वयी
b)
शब्दयोगी
c)
केवलप्रयोगी
4.
अब्दुल अतिशय भारावून गेला.
a)
शब्दयोगी
b)
क्रियाविशेषण
c)
केवलप्रयोगी
5.
लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी अब्दुलला मिळाली.
a)
क्रियापद
b)
नाम
c)
विशेषण
6.
तो तसाच उभा राहिला.
a)
सर्वनाम
b)
नाम
100 %
