wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी भाषा

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

नीताचे हस्ताक्षर सुंदर आहे या वाक्यातील विशेषण ओळखा

a)

नीता

b)

सुंदर

c)

आहे

2.

राधा स्वयंपाक करते या वाक्यातील क्रियापद ओळखा

a)

राधा

b)

करते

c)

स्वयंपाक

3.

बाबांनी दोन वर्तमानपत्र वाचले. या वाक्यातील संख्या विशेषण ओळखा

a)

बाबांनी

b)

दोन

c)

वर्तमानपत्र

4.

तेजवंत फुटबॉल खेळतो. या वाक्यातील कर्ता ओळखा

a)

फुटबॉल

b)

खेळतो

c)

तेजवंत

5.

गावाला या शब्दाचे सामान्यरूप सांगा

a)

गाव

b)

वाला

c)

गावा