Font size
WorksheetsFill in the blanks
Total questions: 10
Worksheet time: 5mins
(a) या शास्त्रज्ञाने ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे तीन नियम मांडले होते.
(a) हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते.
वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते या बलास (a) म्हणतात.
ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून (a) त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो.
ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान (a) व्यापं न करते.
सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहांच्या आवर्त काळाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या (a) समानुपाती असतो.
कोणत्याही वस्तूचे (a) म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्यसंचय याचे मापन होय.
एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला (a) असे म्हणतात
जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला (a) म्हणतात.
चेंडूचा सुरुवातीचा वेग जितका जास्त तितका चेंडू (a) उंचीवर जाईल
