NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
१. समास म्हणजे काय?
a)
जोडशब्द
b)
शब्दार्थ
c)
शब्द
2.
२. समासाचे एकुन किती प्रकार आहेत?
a)
२
b)
३
c)
४
3.
३. खालील उदाहरण अव्ययीभाव समासाचे आहे?
a)
गल्लोगल्ली
b)
हावभाव
c)
प्रत्येक क्षण
4.
४. द्विगु समासातील पहिले पद ----------------
a)
गुणविशेषण
b)
संख्याविशेषण
c)
केवलप्रयोगी
5.
५. द्वंद समास ----------------- अव्ययानी जोडले जातात.
a)
उभयान्वयी
b)
केवलप्रयोगी
c)
शब्दयोगी
6.
६. आई आणि बाबा कोणत्या समासाचे उदाहरण आहे.
a)
अव्ययीभाव समास
b)
इतरेतर द्वंद समास
c)
द्विगु समास
7.
७. वैकल्पिक समासात ----------- या शब्दाचा वापर करतात?
a)
आणि
b)
पण
c)
किंवा
8.
८. अथवा हे उदाहरण -------- समासाचे आहे.
a)
इतरेतर
b)
द्विगु
c)
वैकल्पिक
9.
९. मिठभाकर हे उदाहरण -----------समासाचे आहे.
a)
समाहार द्वंद
b)
इतरेतर द्वंद
c)
वैकल्पिक द्वंद
10.
१०. चहापाणी या शब्दाचा विग्रह करा.
a)
चहा किंवा पाणी
b)
चहापाणी वगैरे
c)
चहा आणि पाणी
Reset
