wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Sp subject homework

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

..........हे पैसे व पैशाचे व्यवस्थापन यांच्याशीनिगडित आहे.

a)

उत्पादन

b)

विपणन

c)

वित्त

d)

पैसा

2.

वित्त म्हणजेच कंपनीच्या ...........बाबींचे व्यवस्थापन करणे.

a)

आर्थिक

b)

विपणन

c)

उत्पादन

3.

संस्थात्मक विताव्यवस्था व्यावसायिक संस्थेने केलेल्या ......चे संपदांव त्याचा विनियोग या गोष्टींची हाताळणी करते.

a)

मालाचे

b)

भांडवलाचे

c)

जमिनीचे

4.

कंपनीला सरकारकडे ......भरावा लागतो.

a)

कर

b)

लाभांश

c)

व्याज

5.

.......म्हणजेच कोणत्याही प्रकारची स्थिर मालमत्ता होय

a)

अधिकृत भांडवल

b)

विक्रीस काढलेले भांडवल

c)

स्थिर भांडवल

6.

चालू संपत्तीचे चालू दायित्ववरील आधिक्य म्हणजेच .....होय.

a)

खेळते भांडवल

b)

भरणा झालेले भांडवल

c)

अभिदत्त भांडवल

7.

उत्पादन उद्योगाला स्थिर मालमत्ता मिळवण्यासाठी....... प्रमाणावर निधी गुंतवावा लागतो.

a)

मोठ्या

b)

छोट्या

c)

कमीतकमी

8.

लोकसंख्या उच्च दराने वाढत असल्यास काही उत्पादकांना ही व्यवसाय ..........संधी आहे असे वाटते.

a)

बंद करण्यासाठी

b)

वाढविण्यासाठी

c)

कमी करण्यासाठी

9.

एकुण .........म्हणजेच व्यवसायातील खेळते भांडवल.

a)

खर्च

b)

चालू मालमत्ता

c)

चालू दायित्व

10.

.......म्हणजे इच्छित प्रमाणानुसार विविध स्रोतांचे निधी एकत्र करणे.

a)

भांडवली अर्थसंकल्प

b)

भांडवल संरचना

c)

भांडवली वस्तू