Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Grade 9 Marathi revision test

Total questions: 20

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.

1. भुकेला बाळ ------------------ वाट पाहतो.

(a)  

2.

2. संतकृपा झाली -------------- फळा आली.

(a)  

3.

3. तुका झालासे -------------------- भजन करा सावकाश.

(a)  

4.

४. मी तंबोरेवाला व ------------------------ खून केली.

(a)  

5.

५. शिरीषच्या वडिलांचे नाव -------------------- होते.

(a)  

6.

६. शिरीष --------------- वाजवायला शिकत होता.

(a)  

7.

७. शिरीषचे वडील ठार -------------- होते.

(a)  

8.

८. आगगाडीचा मुहूर्त -------------- रोजी झाला.

(a)  

9.

९. लोक आगगाडीला --------------- म्हणायचे.

(a)  

10.

१०. आगगाडीला ------------ मोठे डबे होते.

(a)  

11.

११. सुरूवातीला इनाम ----------- रुपया ठेवण्यात आले.

(a)  

12.

१२. मुंबई ते ठाणे -------------- मार्ग तयार करण्यात आला.

(a)  

13.

१३. भारतात सर्वात पहिली रेल्वे --------------- येथून सुरू झाली.

(a)  

14.

१४. व्यायाम ------------------ मित्र आहे.

(a)  

15.

१५. प्रेक्षगारात सुमारे --------------- हजार प्रेक्षक बसण्याची व्यवस्था असते.

(a)  

16.

१६. औलिंपिक सामने दर ------------- वर्षानी होतात.

(a)  

17.

१७. पहिले औलिंपिक व्हिलेज -------------- येथे वसले.

(a)  

18.

१८. औलिंपिक ध्वजात -------------- वर्तुळे असतात.

(a)  

19.

१९. औलिंपिक गावाकडे आमची --------------- भरधाव वेगाने जात होती.

(a)  

20.

२०. क्रिडेच्या क्षेत्रात ---------------, धर्मभेद, वर्णभेद नाहीत.

(a)