Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

फुलपाखरु

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

फुलपाखरु कसे दिसते?

a)

सुंदर

b)

कुरुप

2.

फुलपाखरु कुठे उडताना दिसतो ?

a)

कचराकुंडीवर

b)

बागेत

3.

फुलपाखरु कोण आहे ?

a)

प्राणी

b)

किटक

4.

फुलपाखरुला किती पाय असतात ?

a)

सहा

b)

आठ

5.

चूक की बरोबर ते सांगा .


फुलपाखरु विविध रंगाचे असते .

a)

चूक

b)

बरोबर