Worksheetsप्राणी आणि पक्षी
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
या प्राण्याला सोंड असते?
a)
साप
b)
कासव
c)
हत्ती
2.
हा पाळीव प्राणी आहे ?
a)
सिंह
b)
कुत्रा
c)
दोन लांडगा
3.
उडण्यासाठी याची मदत होते ?
a)
पंख
b)
हात
c)
पाय
4.
हा प्राणी गाजर खातो?
a)
कोंबडी
b)
गाय
c)
ससा
5.
हा प्राणी वेगाने धावतो?
a)
मासा
b)
घोडा
c)
लांडगा
6.
हा पक्षी पेरू खातो?
a)
चिमणी
b)
कावळा
c)
पोपट
7.
हा प्राणी जमिनीवर आणि पाण्यात राहतो.
a)
कासव
b)
मासा
c)
मांजर
8.
या पक्ष्याचा रंग काळा असतो?
a)
चिमणी
b)
कावळा
c)
पोपट
9.
हा पक्षी पाऊसात नाचतो.
a)
पोपट
b)
चिमणी
c)
मोर
10.
हा प्राणी बिळात राहतो?
a)
जिराफ
b)
उंदीर
c)
गाय
100 %
