NEW
Font size
WorksheetsPublic Administration GK
Total questions: 9
Worksheet time: 5mins
भारतीय संविधान निर्मिती दिनांक
27 नोव्हेंबर 1950
26 नोव्हेंबर 1950
25 नोव्हेंबर 1947
26 जानेवारी 1950
भारतीय संविधान समिती निर्मितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते
पंडित जवाहरलाल नेहरू
श्री एन गोपालस्वामी अय्यंगर
डॉ बाबासाहेब आंबेडकर
श्री महंमद सादुला
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मूलभूत अधिकारांचा समावेश केलेला आहे
पहिला भाग
तिसरा भाग
चौथा भाग
पाचवा भाग
खालील पैकी कोणते मूलभूत अधिकार आहेत
समतेचा अधिकार
पिळवणुकीविरुद्ध किंवा शोषणाविरुद्ध अधिकार
घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार
वरीलपैकी सर्व
पिळवणुकीविरुद्ध किंवा शोषणाविरुद्ध अधिकाराबाबत पुढील पैकी कोणते वाक्य बरोबर आहे
मानवी क्रय विक्रय व सक्तीने काम करून घेण्यावर प्रतिबंध
अल्पसंख्यांकांचे संरक्षण
विशिष्ट धर्म प्रचारासाठी पैसे देणे
कायद्यापुढे समानता
कोणत्या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो
3 मे
5 मे
1 मे
7 मे
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते
कळसुबाई
रायगड
लोहगड
महाबळेश्वर
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते
पी के सावंत
शंकरराव चव्हाण
वसंतराव नाईक
यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती
26
28
36
42
