NEW
Font size
WorksheetsAkshar Olakh Gr II
Total questions: 15
Worksheet time: 8mins
चित्र पहा आणि अचूक अक्षराचा पर्याय निवडा.
( See the picture and choose the correct letter)
घ
ग
म
ख
अक्षर ऐका आणि योग्य पर्याय निवडा.
(Listen and click the letter)
छ
ज
झ
च
चित्र पहा आणि शब्दात योग्य अक्षर भरा . -------मरू
( Click the correct letter and complete the word)
द
ढ
ड
ट
ट या अक्षरासाठी कोणते चित्र असू शकत नाही ?
( Which Picture is not for letter ट ?)
योग्य क्रम ओळखा .
(Find the correct sequence)
क ग ख घ ङ
क ग ख ङ घ
क ख ग घ ङ
ग क घ ख ङ
चित्र पाहून योग्य पर्याय निवडा.
( See the picture and select the option)
ढग
डग
धग
ठग
चित्राचे योग्य नाव शोधा.
(Find out the correct name of the picture)
खमळ
गमळ
कमळ
दमळ
शब्द ऐका आणि चित्र निवडा.
( Listen carefully and click the correct picture. )
Mat या शब्दाचा अर्थ काय?
( Find out the Marathi name of Mat)
छत्री
चटई
जटई
छ टई
'धा धा धिन् ता' काय वाजते ?
(What sounds 'Dha Dha Dhin Ta'?)
तबला
टबला
ठबला
थबला
या चित्राचा पहिला अक्षर काय आहे?
( What is the first letter of the given picture?)
ण
न
त
म
हे चित्र कशाचे आहे?
(What does the picture depicts?)
तवा
नवा
थवा
गवा
ध अक्षरासाठी चित्र निवडा.
(Find out the correct picture for letter ध )
शब्द एका आणि चित्र निवडा.
( Listen to the word and choose the correct picture)
कोणत्या अक्षरापासून शब्द तयार होत नाही ?
( Which of the following letters does not form a word?)
ड
झ
ठ
ङ
