Font size
S
M
L
XL
WorksheetsMarathi
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
मनीमाऊ कशी आहे ?
a)
गुबगुबीत
b)
मऊमऊ
c)
गुबगुबीत आणि मऊमऊ
d)
छान
2.
मनीमाऊ काय पिते ?
a)
पाणी
b)
दूध
c)
कॉफी
d)
जूस
3.
मनीमाऊने ----------- पाहून उडी मारली ?
a)
कबुतर
b)
चिमणी
c)
उंदीर
d)
कुत्रा
4.
a)
चिमणीपाठी
b)
घुशीपाठी
c)
कुत्र्यापाठी
d)
कोणाच्याही नाही
5.
मनीमाऊला घाबरवणारा
a)
ससा
b)
सिंह
c)
वाघ
d)
कुत्रा
6.
a)
मनी
b)
माऊ
c)
टिपू
d)
रिपु
7.
मनीमाऊ दूध कशी पीते ?
a)
गुरुगुरु
b)
सुरुसुरु
c)
चुरुचुरु
d)
भुरुभुरु
8.
मनीमाऊ कधी रुसून बसली ?
a)
सकाळी
b)
दुपारी
c)
रात्री
d)
संध्याकाळी
9.
मनीमाऊ ने कोणाला घाबरवले ?
a)
चिमणीला
b)
घुशीला
c)
टिपुला
d)
कबुतराला
10.
पायरी या शब्दाचा अर्थ ------------ आहे.
a)
staircase
b)
wall
c)
house
d)
milk
Reset
