NEW
Font size
S
M
L
XL
Worksheets8th मी चित्रकार कसा झालो
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
1. मी चित्रकार कसा झालो या पाठाचे लेखक कोण
a)
जगदीश खेबुडकर
b)
किशोर बळी
c)
ल म कडू
2.
लेखकाने पाठात कले संबंधी वर्णिलेले दोन विषय
a)
मूर्तिकला आणि चित्रकला
b)
मूर्तिकला
c)
चित्रकला
3.
बांबूच्या कोवळ्या काडी पासून तयार व्हायचा
a)
ब्रश
b)
कलर
c)
मूर्ती
4.
चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा कागद
a)
रंगीत
b)
सेंचुरी पेपर
c)
कॅनव्हास
5.
लालभडक मातीपासून तयार केल्या जायच्या
a)
रंग
b)
मूर्ती
c)
कॅनव्हास
6.
ओल असताना जसे असते तसेच वाळल्यावर असते
a)
गाईचे शेन
b)
घोड्याची शेन
c)
माती
7.
लेखकाची चित्रे कुठे गडप व्हायची
a)
नदीत
b)
पाण्यात
c)
दगडात
8.
करपून टाकणारे ऊन केव्हा असते
a)
श्रावण महिन्यात
b)
वैशाख महिन्यात
c)
अश्विन महिन्यात
9.
लेखकाच्या गावात बाजार केव्हा भरत असे
a)
महिन्यात
b)
आठवड्यात
c)
दररोज
10.
लेखकाने या शास्त्रज्ञाचा धडा वाचला
a)
हॅरी फोर्ट
b)
आर्किमिडीज
c)
विक्रम साराभाई
Reset
