Worksheetsमहाराष्ट्रतील स्थानिक स्वराज्य संस्था स्पर्धा परीक्षा भाग 1
Total questions: 20
Worksheet time: 20mins
गांव आणि पोलीस ठाण्यातील दुवा म्हणुन कोण भुमिका बजावतो
सरपंच
ग्रामसेवक
जिल्हाधिकारी
पोलीस पाटील
महाराष्र्टातील पोलीस प्रशासनाचे प्रमुख कोण आहे
पोलीस आयुक्त
पोलीस अधिक्षक
पोलीस महासंचालक
वरील पैकी सर्व
मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे मुख्यालय कोठे आहे
नांदेड
लातुर
हिंगोली
औरंगाबाद
जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष कोन असतो
पालक मंत्री
मुख्य मंत्री
गृह मंत्री
वित्त मंत्री
जिल्हा विकास योजना .....कडुन तयार केली जाते
जिल्हाधिकारी
जिल्हा नियोजन समिती
मुख्य कारीकारी अधिकारी
मुख्याधिकारी
विदर्भ वैधानिक विकास मंडळ..... येथे आहे
अमरावती
चंद्रपुर
अकोला
नागपुर
.........हे स्वयं सहाय्यता गटाचे प्रणेते आहेत
डाॅ महंमद युनूस
डाॅ महंमद अन्सारी
डाॅ म शेख
वरील पैकी नाही
राज्य नियोजन आयोगाची स्थापना ...साली झाली
1960
1972
1974
1971
राज्याच्या समाज कल्याण मंडळात किती सदस्य सतात
सात
आठ
दहा
नऊ
भारतात जिल्हाधिकारी हे पद ...साली निर्माण केले
1872
1780
1972
1772
यशदा चे मुख्यालय कोठे आहे
पुणे
मुंबई
नागपुर
अमरावती
महाराष्र्टात ......वैधानिक विकास मंडळे आहेत
3
4
5
6
वैधानिक विकास मंडळाची स्थापना .....वर्षी झाली
1 मे 1995
1 मे 1975
1 मे 1994
1 मे1960
तलाठ्याच्या मुख्यालयाचे नाव.... हे आहे
कार्यालय
पंचायत
सज्जा
वरील पैकी सर्व
तलाठी महसुल अहवाल .....कडे सादर करतात
सरपंच
ग्रामसेवक
मंडळ निरिक्षक
उपजिल्हाधिकारी
तालुका दंडाधिकारी कोण असतात
जिल्हाधिकारी
आयुक्त
तहसिलदार
वरील पैकी नाही
पंचवार्षिक योजना तयार करण्याचे कार्य ......... द्बारे केले जाते
राष्र्टीय विकास परिषद
मंत्रीमंडळ
वित्त मंत्रलाय
नियोजन आयोग
तहसिलदाराची निवड .....मार्फत होते
संघ लोक सैवा आयोग
महाराष्र्ट लोक सेवा आयोग
कर्मचारी निवड आयोग
वरीलपैकी नाही
महाराष्र्ट जमीन महसुल अधिनियम.......... साली पारित झाला
1966
1970
1960
1866
मंडळ निरीक्षक यांच्या सेवानिवृत्तीचे वय किती आहे
55 वर्षे
58 वर्षे
62 वर्षे
60 वर्षे
