Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

grade 9 Marathi revision test-समास,वाक्याचे प्रकार 20 marks

Total questions: 20

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.

१. शब्दांची काटकसर करून जो जोड शब्द तयार होतो त्याला ------- ------शब्द म्हणतात.

(a)  

2.

२. जोडशब्द तयार करण्याच्या प्रक्रीयेला ------------------- म्हणतात.

(a)  

3.

३. समासाचे मुख्य ----------------प्रकार पडतात.

(a)  

4.

४. ------------------- समासामध्ये शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो.

(a)  

5.

५. ----------------- प्रत्येक गावात.

(a)  

6.

६. द्विगु समासामध्ये पहिले पॅड ---------------- असते.

(a)  

7.

७. ----------------- म्हणजे पंधरा दिवसांचा समूह.

(a)  

8.

८. दशमुख म्हणजे ----------------------- असणारा.

(a)  

9.

९. आईबाबा या शब्दाचा विग्रह --------------------------- होतो.

(a)  

10.

१०. खरेखोटे हा शब्द ----------------- या द्वंद समासाचा आहे.

(a)  

11.

११. एकापेक्षा जास्त शब्दांचा समावेश ---------------या द्वंद समासात होतो.

(a)  

12.

१२. मी आंबा खातो. हे वाक्य ------------------ या वाक्य प्रकारात मोडते.

(a)  

13.

१३. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला ------------ वाक्य असे म्हणतात.

(a)  

14.

१४. उद्गारवाचक वाक्यामध्ये ---------------- चिन्ह देणे गरजेचे असते.

(a)  

15.

१५. विधानार्थी वाक्याचे ---------- उपप्रकार आहेत.

(a)  

16.

१६. कृपया शांत बसा. हा वाक्य प्रकार -------------वाक्याचा आहे.

(a)  

17.

१७. देव तुझे भले करो ------------ या वाक्याचा प्रकार आहे.

(a)  

18.

१८. वाक्यांचे ऐकून ------------ प्रकार आहे.

(a)  

19.

१९. मला खेळायला आवडत नाही ------------------- वाक्य आहे.

(a)  

20.

२०. मला दुसऱ्यांना मदत करायला आवडते ---------------- वाक्य आहे.

(a)