Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

GEOGRAPHY BRAZIL AND INDIA

Total questions: 5

Worksheet time: 2mins

Name
Class
Date
1.

१ भारताच्या मध्यातून कोणते अक्षवृत्त गेले आहे ?

a)

मकरवृत्त

b)

कर्कवृत्त

c)

विषुववृत्त

d)

अंटार्क्टिकवृत्त

2.

ब्राझीलच्या उत्तर भागातून कोणते वृत्त गेले आहे?

a)

मकरवृत्त

b)

कर्कवृत्त

c)

विषुववृत्त

d)

अंटार्क्टिकवृत्त

3.

३) भारताची राजधानी कोणती ?

a)

मुंबई

b)

दिल्ली

c)

चेन्नई

d)

कोलकाता

4.

४) ब्राझीलच्या खालील नकाशातील रेखांकित केलेली नदी कोणती ते ओळखा-

a)

पुरूस

b)

जुरुका

c)

अॅमेझॉन

d)

पराना

5.

भारताच्या खालील नकाशा मध्ये रेखांकित केलेल्या भागाचे नाव काय?

a)

छोटा नागपूरचे पठार

b)

मालाव्याचे पठार

c)

बुंदेलखंड

d)

बाघेलखंड