NEW
Font size
Worksheets4.गोपाळचे शौर्य
Total questions: 15
Worksheet time: 8mins
मोहदी हे खेडेगाव कोणत्या जिल्ह्यातील आहे
नरखेड
नागपूर
कर्णागड
कर्णागड हे कसे गड आहे
पौराणिक
आधुनिक
यापैकी कोणतेही नाही
मोहदी हे खेडेगाव कोणत्या तालुक्यात येते
नागपूर
मोहदी
नरखेड
मोहदी या गावापासून कर्णा गड किती अंतरावर आहे
11 किलोमीटर
12 किलोमीटर
10 किलोमीटर
गडाच्या पायथ्याशी कोणती नदी बारमाही वाहत असते
मंदाकिनी
नंदिनी
गोदावरी
मोहदी येथील माध्यमिक शाळेची सहल केव्हा गेली होती
उन्हाळ्यात
पावसाळ्यात
हिवाळ्यात
गोपाळचे शौर्य या पाठातील लेखक कोण
साने गुरुजी
लक्ष्मी कमल गेडाम
मंगेश पाडगावकर
आग विझवण्याचे धाडस प्रथम कोणी केले
शिक्षकांनी
गृहस्थाने
गोपाळने
अग्निशामक दलाच्या गाड्या कोठून आल्या
नागपूर
नरखेड
मोहदी
गडावरी आगीतून कोण बचावले
विद्यार्थी
शिक्षक
गुरे व सर्व गुराखी
या पाठांमध्ये गोपाळ वय किती वर्षाचे सांगितले आहे
15
13
14
"गाडी थांबवा" असे कोण ओरडले
गृहस्थ
गुराखी
गोपाळ
अग्निशामक दलाची गाडी किती मिनिटात गडावर पोहोचली
नऊ-दहा
दहा-पंधरा
पंधरा-वीस
"पोशिंदे "या शब्दाचा अर्थ काय
प्रयत्न
पोसणारे
पुरातन
'मुलांनो,सूर्यास्ताआधी घरी पोहोचलेलं बरं!'असे कोण कोणाला म्हणाले.
गुराखी शिक्षकांना
शिक्षक विद्यार्थ्यांना
विद्यार्थी शिक्षकांना
