NEW
Font size
WorksheetsCHAPTER 3
Total questions: 10
Worksheet time: 2mins
हिमालय हा अर्वाचीन ----------आहे.
वली पर्वत
ज्वालामुखी पर्वत
गट पर्वत
अवशिष्ट पर्वत
अरवली पर्वताच्या पूर्वकडील भाग -------- नदीच्या खोऱ्याचा प्रदेश आहे .
यमुना
गंगा
लुनी
घग्गर
-------- हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे.
कायल
चिल्का
सुंदरबन
खंभात
ब्राझील मधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लीना हे ----------यांच्या सीमेवर आहे .
ब्राझील व व्हेनेझुएला
ब्राझील व अर्जेन्टीना
ब्राझील व पेरू
ब्राझील व उरुग्वे
पँटानलचा विस्तार ब्राझीलप्रमाणे ________ देशातही दिसून येतो .
व्हेनेझुएला
अर्जेन्टीना
पेरू
उरुग्वे
अॅमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या ____ उतारावर होतो .
पूर्व
पश्चिम
उत्तर
दक्षिण
_________ नदीमुखाजवळील भाग हा जलवाहतुकीस योग्य आहे.
सावो फ्रान्सिस्को
झिंगु
पुरूस
आरागुवा
सतलज व तिच्या उपनद्यांमधील गाळाच्या संचायानातून भारतातील ______________ मैदान तयार झाले आहे
राजस्थानचे
उत्तरप्रदेशचे
कर्नाटकचे
पंजाबचे
_________ नदी बांग्लादेशात गंगेस मिळते.
सुबनसिरी
ब्रह्मपुत्रा
यमुना
महानदी
त्रिचन्नापल्ली शहराजवळ धरण बांधून ______ नदीच्या त्रिभुज प्रदेशात जलसिंचन सुरु केले .
गंगा
गोदावरी
कावेरी
महानदी
