WorksheetsGrade 4 - comprehension - मनीमाऊ
Total questions: 12
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
मनी माऊच्या मालकीणचे नाव काय होते ?
a)
मीना
b)
लीना
2.
मनी माऊ कशी दिसत होती ?
a)
लोकरीच्या गोंड्यासारखी
b)
कापसाच्या गोंड्यासारखी
3.
मनी माऊ बाहेर कशी गेली ?
a)
दारातून
b)
खिडकीतून
4.
बाहेर कसला घाण वास येत होता ?
a)
समुद्राचा
b)
कचऱ्याचा
5.
रस्त्यावर मनीला कोणाचे पाय लागत होते ?
a)
चालणाऱ्या माणसांचे
b)
रस्त्यावरील प्राण्यांचे
6.
मनीला शहर आवडले का ?
a)
होय
b)
नाही
7.
मनीने काय ठरविले ?
a)
आपण घरी जाऊ.
b)
आपण बागेत जाऊ .
8.
जिना meaning in English
a)
Staircase
b)
Home
9.
लोकर meaning in English
a)
Sunlight
b)
wool
10.
लक्ष meaning in English
a)
Attention
b)
Wealth
11.
आवडत्या meaning in English
a)
Holiday
b)
Favorites
12.
मनीमाऊ कोण आहे ?
a)
Cat
b)
Baby
100 %
