Worksheetsग्रंथवाचन 3
Total questions: 25
Worksheet time: 25mins
१. कोणत्या दोन श्रध्देचा त्याग करणे माणसाला कठिण आहे. असे तथागतांना वाटले?
१ ईश्वर आणि आत्मा
२ धार्मिक विधी आणि समारंभ
३ आत्मा आणि आत्म्याचे अस्तित्व
४ आनंद आणि सुख
ईश्वर आणि आत्मा
धार्मिक विधी आणि समारंभ
आत्मा आणि आत्म्याचे अस्तित्व
आंनद आणि सुख
२. भगवान बुध्दाच्या मनात काय चालले आहे,हे जाणून............. विचार करू लागला.
१) ब्रम्ह सहंपती
२) आलारकामा
३) भारद्वाज
४) संन्यासी
ब्रम्ह सहंपती
अलरकामा
भारद्वाज
संन्यासी
३. भगवान बुद्धांचा धम्म हा, कोणती शिकवून देणारा 'धम्म' आहे?
१) धम्मदीक्षा
२) बुद्धीवादी
३) सदाचाराची
४) या पैकी नाही
धम्मदीक्षा
बुद्धीवादी
सदाचाराची
या पैकी नाही
४ . धम्मदीक्षेचे कोणते दोन प्रकार भगवान बुध्दांनी सांगितले?
१). बुद्ध आणि धम्म
२). धम्म आणि संघ
३). संघ आणि उपासक
४). संघ आणि भिक्खू
बुद्ध आणि धम्म
धम्म आणि संघ
संघ आणि उपासक
संघ आणि भिक्खू
५. भिक्खू होण्यासाठी कोनता संस्कारविधी करावा लागतो?
१). उपसंपदा
२). दीक्षा
३). उपासक
४). परिवा्जक
उपसंपदा
दीक्षा
उपासक
परिव्राजक
६ . सर्व प्रथम आपल्या धम्माचा धम्मोउपदेश भगवंतांनी कोणाला केला ?
१). आलारकामा
२). उद्दक रामपुत्ताला
३). जुन्या पाच सोबत्यांना
४). इसिपतनाला
आलरकामा
उद्दक रामपुत्ताला
जुन्या पाच सोबत्यांना
इसिपतनाला
७. भगवान बुद्ध कोणता मार्ग मानणारे होते?
१). आत्मक्लेशाचा
२) मध्यम
३). सुख उपभोगाचा
४) या पैकी नाही
आत्मक्लेशाचा
मध्यम
सुख उपभोगाचा
या पैकी नाही
८. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते, हा बुध्दाच्या धम्माचा.............. आहे.
१). केंद्रबिंदू
२). मंध्यबिंदू
३). अंतिमबिंदू
४). सुरूवातबिंदू
केंद्रबिंदू
मंध्यबिंदू
अंतिमबिंदू
सुरूवातबिंदू
९. भगवान बुध्दाच्या "विशुध्दी मार्गानुसार" चांगल्या जीवनाची किती तत्त्वे आहेत?
१). पाच
२). तीन
३). आठ
४) . दहा
पाच
तीन
आठ
दहा
१०. आंष्टागिक मार्गाचे किती घटक आहे?
१) . तीन
२) . आठ
३). पाच
४). दहा
तीन
आठ
पाच
दहा
११. " सम्यक् दृष्टी " ही कशाच्या अगदी उलट असते, असे भगवंतांनी सांगितले?
१). मिथ्या दृष्टी
२) . कर्मान्त दृष्टी
३). वाचा दृष्टी
४). स्वतंत्र्य दृष्टी
मिथ्या दृष्टी
कर्मान्त दृष्टी
वाचा दृष्टी
स्वातंत्र्य दृष्टी
१२. भगवान बुध्दांनी किती शिलमार्ग सांगितले?
१) . आठ
२). दहा
३) . पाच
४) . तीन
आठ
दहा
पाच
तीन
१३. प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुणमार्ग उतरला पाहिजे. म्हणून............ आणि......... हेच प्रज्ञेचे दूसरे नाव आहे.
१). समज ,बुध्दी
२). मान्य , अमान्य
३) . शंका , कुशंका
४). धर्म , धम्म
समज ,बुध्दी
मान्य , अमान्य
शंका , कुशंका
धर्म , धम्म
१४. भगवान बुध्दांनी पंचवर्गीय भिक्खूंना पहिले प्रवचन कोठे दिले?
१). ऋषिपतन
२) . इसिपतन
३). मृगदायवनात
४) . या पैकी नाही
ऋषिपतन
इसिपतन
मृगदायवनात
या पैकी नाही
१५. यशस् चे पूर्वायुष्यातील किती मित्र भगवंताकडे त्यांचे 'शिक्ष' होण्यासाठी गेले?
१). तीन
२). चार
३). पाच
४). सात
तीन
चार
पाच
सात
१६. काश्यप बंधूं - उरुवेला काश्यप, नदी काश्यप, गया काश्यप यांचे अनुक्रमे किती जटील शिष्य होते?
१). ५००,३००,२००
२). २००,३००,५००
३). ३००,२००,५००
४) . ३००, ५००,२००
५००,३००,२००
२००,३००,५००
३००,२००,५००
३००, ५००,२००
17 आपण कोणामुळे हे वैराग्य धारण केले आहे? आपला गुरु कोण? आपण कोणता धम्म मानता? हे संभाषण कोनामध्ये झाले?
१) सारिपूत्त आणि मोग्गलान
२) सारिपूत्त आणि महानाम
३). सारिपूत्त आणि कौड्ण्य भिक्खू
४) . सारिपूत्त आणि अश्वजित भिक्खू
सारिपूत्त आणि मोग्गलान
सारिपूत्त आणि महानाम
सारिपूत्त आणि कौड्ण्य भिक्खू
सारिपूत्त आणि अश्वजित भिक्खू
१८. राजा बिंबिसार मगधातील किती ब्राम्हण आणि गृहस्थ यांच्यासह , ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तेथे गेले?
१). द्वादश दशसहस्त्र
२). पंच्य दशसहस्त्र
३). आष्ठ दशसहस्त्र
४) . तीन दशसहस्त्र
द्वादश दशसहस्त्र
पंच्य दशसहस्त्र
आष्ठ दशसहस्त्र
तीन दशसहस्त्र
१९. "अनाथपिंडक" म्हणून कोणाला ओळखले जात असे?
१). सारिपूत्त
२). मोग्गलान
३). सुदत्त
४). महानाम
सारिपूत्त
मोग्गलान
सुदत्त
महानाम
२०. अनाथपिंडकाने भगवान बुध्दांना हात जोडून कोणती दीक्षा देण्याची विनंती केली?
१). भिक्खूची
२) . उपासकाची
३) . परिवा्जकाची
४) . या पैकी नाही
भिक्खूची
उपासकाची
परिवा्जकाची
या पैकी नाही
२१. राजा प्रसेनजित यांनी भगवान बुद्धांना कोणते वचन दिले?
१). उपासक होण्याचे
२). भिक्खू होण्याचे
३) . परिवा्जक होण्याचे
४). राज्यात होण्याचे
उपासक होण्याचे
भिक्खू होण्याचे
परिवा्जक होण्याचे
राज्यात होण्याचे
२२. ' जिवकाने ' कोणत्या विद्यापिठामध्ये सात वर्षे वैद्यकीचा अभ्यास केला?
१) नांलदा विद्यापिठ
२) औरंगाबाद विद्यापीठ
३) सारनाथ विद्यापीठ
४) तक्षशिला विद्यापीठ
नांलदा विद्यापिठ
औरंगाबाद विद्यापीठ
सारनाथ विद्यापीठ
तक्षशिला विद्यापीठ
२३. कुरू राज्याने किती हानी झाल्याने माणूस डोक्यावरचे व दाढी मिशांचे केस काढून टाकतो, असे रठ्ठपालाला सांगितले?
१) पाच
२) चार
३) आठ
४) तीन
पाच
चार
आठ
तीन
२४. शुध्दोदन आणि भगवान बुद्ध यांची भेट किती वर्षां नंतर झाली?
१) सात वर्ष
२) बारा वर्ष
३) आठ वर्ष
४) पाच वर्ष
सात वर्ष
बारा वर्ष
आठ वर्ष
पाच वर्ष
२५) अमीतोदनाला किती मूले होती?
१) पाच
२) चार
३) दोन
४) एक
पाच
चार
दोन
एक
