WorksheetsUnit test 1 sets marathi ( med )
Total questions: 20
Worksheet time: 3600secs
खालीलपैकी सम मुळ संख्यांचा संच कोणता आहे ?
{3}
{2}
{1}
{4}
T={x|x ही विषम संख्या आहे, 10<x<20} हा संच यादी पद्धतीने कसा लिहिता येईल ?
{10,12,14,16,18}
{11,13,10,20}
{11,13,15,17,19}
{19,17,15,20,11}
E= {1,3,5,7,9,----} हा संच कोणत्या प्रकारचा आहे
सांत
अनंत
रिक्त
एकघटक
F= {x|x ही मूळही नाही व संयुक्तही नाही} हा संच यादी पद्धतीने कसा लिहिता येईल ?
F={3}
F={2}
F={1}
F={0}
विश्वसंच हा सामान्यतः कोणत्या आकृतीने दाखवतात ?
चौरस
त्रिकोण
आयत
पंचकोण
जर U={1,2,3,4,5,6,7,8,9,10} व A={1,3,5,7,9} तर खालीलपैकी A चा पूरक संच कोणता?
{7,8,9}
{2,4,6,8,10}
{8,9,10}
{ }
जर n(B)=12 , n(AUB)=25 ,n(A ∩ B)=10 तर n(A) किती?
20
23
15
12
खालीलपैकी सम मुळ संख्यांचा संच कोणता आहे ?
{3}
{2}
{1}
{4}
जर P= {2,4,6,9,10} ,Q={1,3,5,7,8,10} तर n(PUQ)=?
8
9
4
10
खालील आकृती वरून n(A ∩ B)= किती ?
2
3
4
5
जर T={1,2,3,4,5} व M={3,4,7,8} तर T U M =?
{1,2,3,4,5,7,}
{1,2,3,7,8}
{1,2,3,4,5,7,8}
{3,4}
जर A={3,4,5,7} व B={1,4,8} तर A ∩ B =?
{3,4,}
{4}
{5,7}
{4,5}
जर A = {4,16,9,25,36} व B = {9 ,36} तर खालीलपैकी उपसंच संबंध ओळखा ?
A ⊆ B
B ⊆ A
यापैकी कोणतेही नाही
C ⊆ A
विश्वसंच हा कोणत्या अक्षराने दर्शवतात ?
W
N
I
U
संच लिहण्यासाठी बंदिस्त आकृत्यांचा प्रथम कोणत्या तर्कशास्त्रज्ञाने उपयोग केला ?
क्रेमर
जॉन वेन
पायथॅगोरस
यापैकी कोणतेही नाही
R = { a,b,c,d } चा उपसंच कोणता ?
{ e,f }
{ g,h,i }
{ b,d }
{ a,e }
Y = { y|y ∈ I, x2 = 100 } हा संच यादी पद्धतीत लिहा
{ -5,5 }
{ -10,10 }
{ -8,8 }
{ -6,6 }
जर B = { 2,3 5,7,11,13} तर संच B मध्ये किती घटक आहे ?
n( B ) = 4
n( B ) = 2
n( B ) = 6
n( B ) = 8
जर D = { l,u,c,k } तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
u ∈/ D
k ∈/ D
c ∈ D
m ∈ D
1 ते 10 मधील वर्ग संख्यांचा संच कोणता
{ 4,9 }
{ 1,5 }
{ 16,25 }
{ 6,8 }
