wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

नाम, सर्वनाम

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

1. पुढीलपैकी भाववाचक नाम लिहा.

a)

भीम

b)

राम

c)

नवलाई

d)

पुस्तक

2.

2. पुढीलपैकी सामान्यनाम ओळखा.

a)

दिल्ली

b)

गांभीर्य

c)

नर्मदा

d)

मुलगी

3.

3. पुढीलपैकी विशेषनाम ओळखा.

a)

कोल्हापूर

b)

गारवा

c)

पुस्तक

d)

मुनी

4.

4. सर्वनाम नसलेला पर्याय ओळखा.

a)

मी

b)

आपण

c)

किंवा

d)

स्वत:

5.

5. दिलेल्या पर्यायांतून सर्वनाम ओळखा.

a)

जो

b)

तो

c)

हा

d)

सर्व पर्याय

6.

6.खालीलौकी प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा.

a)

तू

b)

कोण

c)

आपण

d)

जो

7.

7. ' मी घरी जातो ' या वाक्यातील सर्वनाम ओळखा.

a)

प्रथम पुरुषावाचक सर्वनाम

b)

दर्शक सर्वनाम

c)

संबंधी सर्वनाम

d)

आत्मवाचक सर्वनाम

8.

8. नामाचे एकुण प्रकार आहेत .

a)

एक

b)

दोन

c)

तीन

d)

चार

9.

9. नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे -----

a)

सर्वनाम

b)

विशेषनाम

c)

सामान्यनाम

d)

सर्वनाम

10.

10. सर्वनामाचे लिंग व वचन ------ वर अवलंबून असते.

a)

नामां

b)

सर्वनामं

c)

क्रयापदां

d)

विभक्ति

11.

11. जो , जी , ज्या ही सर्वनामे आहेत.

a)

दर्शक

b)

संबंधी

c)

आत्मवाचक

d)

सामान्य

12.

12.' सुंदर ' या शब्दाचे भाववाचक नाम होईल.

a)

कुरुप

b)

सौंदर्य

c)

सुंदर

d)

सुंदरहून

13.

पुढीलपैकी भाववाचक नाम ओळखा

a)

नगर

b)

विद्यालय

c)

गोडवा

d)

गंगा

14.

14. 'अनघा माझी मैत्रीण आहे ' या वाक्यातील विशेषनाम ओळखा.

a)

माझी

b)

मैत्रीण

c)

अनघा

d)

यापैकी नाही

15.

15. ' झाड ' हे ------ नाम आहे .

a)

विशेषनाम

b)

सामान्यनाम

c)

भाववाचक

d)

सर्वनाम