wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

वचन बदला.

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

खालील शब्दांपैकी एकवचनी शब्द ओळखा.

a)

फुले

b)

नद्या

c)

डोळा

d)

काड्या

2.

खालील शब्दांपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.

a)

फळा

b)

वडा

c)

काठ्या

d)

मांजर

3.

" साप" या शब्दाचे वचन बदला .

a)

सापा

b)

सापस

c)

साप

d)

वरील पैकी काहीच नाही .

4.

" टिळा " या शब्दाचे वचन बदला .

a)

टिळे

b)

टिळा

c)

वरीलपैकी एक ही नाही

d)

वरील पैकी दोन्हीही

5.

"किरण" या शब्दाचे अनेक वचन काय असेल?

a)

किरणा

b)

किरण

c)

किरणे

d)

वरील पैकी एक ही नाही

6.

"रंग" या शब्दाचे वचन कोणते ?

a)

एक वचन

b)

अनेक वचन

c)

वरील दोन्ही पर्याय योग्य

d)

वरील दोन्ही पर्याय अयोग्य

7.

" खिडकी , घर , कपडा, नाक " या शब्दांपैकी कोणत्या शब्दाचे वचन बदलत नाही?

a)

खिडकी

b)

कपडा

c)

नाक

d)

घर

8.

" राजा " या शब्दाचे वचन कोणते?

a)

अनेकवचन

b)

एकवचन

c)

वरील दोन्हीही योग्य

d)

वरील दोन्हीही अयोग्य

9.

" म्हैस " या शब्दाचे अनेक वचन काय?

a)

म्हैस

b)

महिष

c)

म्हशी

d)

म्हैसा

10.

खालील शब्दांपैकी कोणता शब्द एकवचन आहे ?

a)

पाय

b)

अननस

c)

दात

d)

वरील सर्व