Font size
S
M
L
XL
WorksheetsDemo Quiz
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
भारताचे राष्ट्रपिता कोण आहेत?
a)
पंडित जवाहरलाल नेहरू
b)
महात्मा गांधी
c)
सरदार वल्लभाई पटेल
2.
भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून (a) यांना ओळखले जाते.
3.
खालीलपैकी कोणता दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
a)
१५ ऑगस्ट
b)
२६ नोव्हेंबर
c)
२६ जानेवारी
4.
खालीलपैकी इतिहासाचे लिखित साधन कोणते आहे?
a)
गड किल्ले
b)
लोकगीते
c)
ग्रंथ
5.
(a) हे शीख धर्माचे संस्थापक आहेत.
6.
ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना कोणी केली?
a)
संत एकनाथ
b)
संत नामदेव
c)
संत ज्ञानेश्वर
7.
इतिहासाच्या मौखिक साधनांची माहिती सांगा.
4 lines
8.
गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला?
a)
लोकमान्य टिळक
b)
रवींद्रनाथ टागोर
c)
महात्मा गांधी
9.
स्वराज्याची स्थापना--------- त्यांनी केली.
(a)
10.
खालीलपैकी मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता?
a)
औरंगजेब
b)
बाबर
c)
अकबर
Reset
