wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

कोण होणार.... इंदापूर जिनीयस

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

१ ते १०० पर्यंतच्या संख्येत दोन अंकी संख्येमध्ये १ हा अंक असलेल्या संख्या किती आहेत ?

a)

२१

b)

२०

c)

१९

d)

१८

2.

घड्याळात बरोबर ७ वाजले आहेत तर तासकाटा व मिनिटकाटा यांच्यामध्ये कोणता कोण तयार होईल ?

a)

काटकोन

b)

विशालकोन

c)

लघुकोन

d)

मोठाकोन

3.

दुकानातून २० रु. किमतीच्या २ वह्या, १२ रु. किमतीचे २ पेन व दहा रुपये किमतीची एक पेन्सिल खरेदी करून दुकानदाराला पन्नास रुपयाच्या २ नोटा दिल्या तर दुकानदार किती रुपये परत देईल ?

a)

४२

b)

३०

c)

२६

d)

४८

4.

४ × ३ × ० × १ × ५ = किती ?

a)

साठ

b)

शून्य

c)

पन्नास

d)

तेरा

5.

काकांनी बाजारातून २० रु. डझनाने ३ डझन केळी विकत आणली तर त्यांनी किती केळी आणली ?

a)

६०

b)

३६

c)

४०

d)

५२

6.

तटू कोणाच्या प्राण्याला म्हणतात ?

a)

घोडा

b)

हरीण

c)

सिंह

d)

गाढव

7.

जखमेतून रक्त............. वाहत होते.

a)

खळखळ

b)

भळभळ

c)

सळसळ

d)

घळघळ

8.

【 】 ज 【 】 द 【 】 रिकाम्या जागी कोणती अक्षरे घातल्यास गजानन या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होईल ?

a)

ग, व, न

b)

व, द, न

c)

म, व, म

d)

न, व, र

9.

मनातील इच्छा पूर्ण करणारा वृक्ष ?

a)

कल्पवृक्ष

b)

कल्पनावृक्ष

c)

इच्छावृक्ष

d)

इच्छापूर्णवृक्ष

10.

संत तुकाराम महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?

a)

ज्ञानेश्वरी

b)

गाथा

c)

रामायण

d)

महाभारत

11.

तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूँगा असे कोण म्हणाले ?

a)

लोकमान्य टिळक

b)

लाल बहादूर शास्त्री

c)

महात्मा गांधी

d)

नेताजी सुभाषचंद्र बोस

12.

पक्षांचा राजा कोण ?

a)

मोर

b)

गरुड

c)

घार

d)

घुबड

13.

पृथ्वी आकाराने कशी आहे ?

a)

सपाट

b)

गोलाकार

c)

ओबडधोबड

d)

चौकोनी

14.

अकरा हजार अकराशे अकरा हि संख्या अक्षरात कशी लिहाल ?

a)

१२१११

b)

१११११

c)

११०११

d)

१११२११

15.

गटात न बसणारा शब्द ओळखा ?

बिब्बा, साग, हिरडा, तुळस

a)

साग

b)

हिरडा

c)

बिब्बा

d)

तुळस

16.

Flying म्हणजे काय ?

a)

मोजणे

b)

पोहणे

c)

उडणे

d)

नाचणे

17.

Thursday नंतर कोणता वार येतो ?

a)

Sunday

b)

Friday

c)

Wednesday

d)

Tuesday

18.

दिलेले चित्र पहा. खालीलपैकी कोणती सूचना चित्राशी जुळणारी आहे ?

a)

Kick the balll

b)

Throw the ball

c)

Catch the ball

d)

All are correct

19.

Knife या शब्दाचा अर्थ काय होतो ?

a)

फिरकी

b)

किसणी

c)

काजू

d)

चाकू

20.

गटात न बसणारा शब्द ओळखा ?

Carrom, Tennis, Chess, Hockey

a)

Carrom

b)

Tennis

c)

Chess

d)

Hockey