wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

आम्ल आम्लारी व क्षार

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विद्राव्य असतात त्यांना काय म्हणतात

a)

सौम्य अम्लारी

b)

अल्क

2.

सामू मोजण्याची सर्वात अचूक पद्धत म्हणजे काय होय

a)

सामू मापक

b)

मल्टीमीटर

3.

ज्या पदार्थांचे द्रावणात मोठ्या प्रमाणावर विचरण होते त्यांना विद्युत अपघटनी पदार्थ म्हणतात हे विधान योग्य आहे की अयोग्य ते ओळखा

a)

अयोग्य

b)

योग्य

4.

बॅटरीच्या धन टोकाला जोडलेले विद्युत अग्र म्हणजे काय होते

a)

धनाग्र

b)

रून अग्र

5.

शुद्ध पाण्याचा सामू किती असतो

a)

5

b)

12

c)

7

d)

1