wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

उपसर्गघटित शब्द

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

उपसर्ग घटित शब्दाचे स्थान हे मुळ शब्दाच्या ____________ असते .

a)

मागे

b)

सुरुवातीस

c)

मध्ये

d)

वरती

2.

" अनुकरण " या शब्दातील उपसर्ग शोधा.

a)

रण

b)

कर

c)

अनु

d)

वरील पैकी एकही नाही.

3.

" नि " हा उपसर्ग लावून तयार होणारा योग्य शब्द शोधा .

a)

निबंध

b)

निकामी

c)

निरंजन

d)

वरील पैकी ३ ही पर्याय योग्य .

4.

" एक विख्यात वैद्य आमच्या घरी आले होते." या वाक्यातील उपसर्ग घटित शब्द शोधा .

a)

वैद्य

b)

एक

c)

घरी

d)

विख्यात

5.

" परोपकार " या शब्दातील उपसर्ग ओळखा.

a)

परो

b)

पर

c)

परोप

d)

वरील पैकी एक ही नाही.

6.

" व्याकरण " या शब्दातील उपसर्ग ओळखा .

a)

वि

b)

c)

व्या

d)

व्याक

7.

" तिचा सयंम फार मोठा !" या वाक्यातील उपसर्ग घटित शब्द ओळखा आणि त्या शब्दाचा उपसर्ग शोधा.

a)

सयंम - उपसर्ग -स

b)

सयंम - उपसर्ग -सम्

c)

सयंम - उपसर्ग -सयं

d)

वरील पैकी एक ही नाही .

8.

" आ" या उपसर्गापासून सुरु होणा-या शब्दानां निवडा.

a)

आरक्त

b)

आजन्म

c)

आकंठ

d)

आगमन

9.

" प्रत्येक " या शब्दाचा उपसर्ग कोणता?

a)

प्र

b)

प्रत्ये

c)

प्रति

d)

पहिला व दूसरा पर्याय योग्य

10.

" उत्तीर्ण " या शब्दातील उपसर्ग शोधा.

a)

b)

उत

c)

उती

d)

उत्