Font size
WorksheetsHistory
Total questions: 10
Worksheet time: 2mins
सास्कृतिक वारसा हा ----- असतो.
मानवनिर्मित
नैसर्गिक
उपयोजित
सांस्कृतिक वारशाचे ------- प्रकार आहेत.
मूर्त
प्राचीन
अमूर्त
आधुनिक
मूर्त सांस्कृतिक वारशामध्ये ---- चा समावेश होतो. [२ पर्याय]
वस्तू
परंपरा
शिल्पे
धार्मिक विधी
निसर्गातील ----- चा विचार नैसर्गिक वारशात होतो.
प्राणी
वनस्पती
जैववैविध्याचा
अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये ---- चा समावेश होतो. [२ पर्याय]
हस्तलिखित
पारंपारिक ज्ञान
सणसमारंभ
वास्तू
---- या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्वे जाहीर केली आहेत.
युनिसेफ
युनेस्को
हु
----- जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाटरंगामध्ये आहे.
अहमदनगर
सोलापूर
सातारा
----- ची जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहासद्वारे केले जाते.
राजकीय इतिहास
सामाजिक इतिहास
आर्थिक इतिहास
जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ---- या शहराचे उत्खनन करताना सापडले.
हडप्पा
मोहेंजोदडो
उर
उर येथील संग्रहालय ----- यांनी बांधले होते.
लिओनार्ड वूली
एनिगोल्डी
जेम्स वेल
